कारंजा: बँक कॉलनी येथे चोरीच्या उद्देशाने आलेल्या युवकावर खरंगना पोलिसांनी गुन्हा केला दाखल
Karanja, Wardha | Nov 28, 2025 दि.27 रात्री दीड ते दोन दरम्यान खरांगणा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम बँक कॉलनी येथे स्वतंत्र अस्तित्व लपून बसला आहे त्यामुळे पोलिसांनी तेथे जाऊन पोलीस स्टॉप आणि पंचासमक्ष त्याला ताब्यात घेतले त्याला उद्देश विचारला असता त्याने उडवा उडवीची असमाधानकारक उत्तरे दिली . आदित्य सूर्यवंशी राहणार वार्ड क्रमांक एक अंजी मोठी असे नाव सांगितले यावरून खरंगणा पोलिसांनी अपराध क्र. 768/25 122 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंद केल्याचे सांगितले