निलंगा: काटे जवळगा गावात तब्बल चार तास मुसळधार पाऊस ...ढगफुटी सदृश्य झाला पाऊस. गावाने घेतली नदीचे रूप
Nilanga, Latur | Sep 17, 2025 निलंगा तालुक्यातील काटेजवळगा येथे आज तब्बल चार तास मुसळधार पाऊस झाला ढगफुटी सदस्य पाऊस झाला शेतीसह घरांची मोठी नुकसान झाले घर उपयोगी वस्तू पाण्यात गेल्या वाहून