वर्धा: वर्धा येथे लायन्स क्लब कार्यक्रमाला पालकमंत्री यांची उपस्थिती
Wardha, Wardha | Nov 29, 2025 वर्धा येथे लॉयन्स क्लबतर्फे भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या फेस्टिवल आणि एक्सपो ला भेट देण्याचा मनस्वी आनंद लाभला. वर्धा शहरातील उद्योजकता, कला, संस्कृती आणि स्थानिक व्यवसायांचे बहुरंगी प्रदर्शन या एक्सपोमधून पाहायला मिळाले.या कार्यक्रमाला वर जिल्ह्याचे पालकमध्ये डॉक्टर पंकज यांनी उपस्थिती दर्शविली विविध स्टॉल्सवरील नवकल्पना, हस्तकला उत्पादने, ग्रामीण भागातील स्वयंरोजगार उपक्रम आणि महिलांच्या बचतगटांनी सादर केले