आज दिनांक 29 नोव्हेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की दशसूत्री उपक्रम अंतर्गत केंद्र शाळा सोयगाव येथे विद्यार्थ्यांनी स्वतः विविध प्रकारचे रुचकर पदार्थ तयार करून सुलंबनाचा अनुभव घेतला विद्यार्थी व विद्यार्थिनी स्वयंपाक सजावट सादरीकरण या सर्व बाबींची कौशल्य दाखवून आनंदाची शिक्षणाचा उत्कृष्ट नमुना सादर केला आहे