अमरावती: राष्ट्रीय सब-ज्युनिअर फेन्सिंग स्पर्धेत मुलींचा ठसा
अमरावतीची साहित्या येवतीकर ठरली विजेती
इंफाळ मणिपूर येथे सुरु असलेल्या 27 व्या राष्ट्रीय सबज्युनियर फेनसिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने झळकदार कामगिरी करत फाईल या सांघिक प्रकारात कांस्य पदकावर आपला कब्जा केला आहे. या विजयी संघात स्वामींनी डोंगरे, शौर्य इंगोले, उमा डोंगरे आणि साहित्यि येवतीकर या खेळाडूंचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या मुलींनी पंजाब संघावर 43 -45 नजीकच्या फरकाने मात देत उल्लेखनीय कामगिरी साध्य केली