बोदवड: बोदवड तालुक्यातील शेलवड येथून २६ वर्षीय महिला १२ वर्षीय मुलासह बेपत्ता,बोदवड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार
Bodvad, Jalgaon | Jul 10, 2025
बोदवड तालुक्यात शेलवड हे गाव आहे. या गावातील रहिवाशी कोमल संघर्ष पारधी वय २६ ही महिला आपल्या सोबत तिचा मुलगा शौर्य...