वर्धा: यशवंत विद्यालय येथे सेवानिवृत्त समारंभ कार्यक्रमाचे आयोजन
Wardha, Wardha | Nov 30, 2025 वर्धा जिल्हातील अल्लीपूर येथील यशवंत विद्यालय मधील गणेशराव अंड्ररस्कर यांना सेवानिवृत्ती सत्कार समारंभ यशवंत विद्यालयाच्या करण्यात आला . या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून शाळेचे प्राचार्य रवी कोठेकर वनिता रघाटाटे मॅडम प्रा .राजेश सोळंकी यांची प्रमुख उपस्थिती होती .तसेच सेवानिवृत्त गणेश अंडरस्कर व शाळेतील शिक्षक यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती . अनेक वर्षापासून यशवंत विद्यालयामध्ये गणेश राव अंडरस्कर स