17 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास वाहतूक बंदोबस्तात कार्यरत असलेल्या एका महिला होमगार्डने आपली व्यथा व्यक्त केली आहे. उर्स बंदोबस्त पासून त्यांना मानधानच मिळाले नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. खाकीची हौस असली तरी उपजीविकेसाठी मानधन मिळत नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती होमगार्ड चारुशीला चंद्रशेखर यांनी दिली आहे.