जालना: शनिवार-रविवार कार्यालये सुरु ठेवा, प्रलंबित कार्यालयीन कामाचा वेळेत निपटारा करा- मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नु पी.एम.@
Jalna, Jalna | Jul 18, 2025
जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी.एम. यांनी कडक भुमीका घेत सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी...