वर्धा: वर्धा वासियांना शेतकरी नेते शैलेश अग्रवाल यांचे मतदाराचा हक्क बजावण्याचे आव्हान
Wardha, Wardha | Dec 2, 2025 वर्धा वासियांना शेतकरी नेते शैलेश अग्रवाल यांचे मतदाराचा हक्क बजावण्याचे आव्हान वर्धा येथे नगरपरिषद निवडणूक आज दोन डिसेंबरला सकाळपासूनच मतदान केंद्र वर खूप जास्त प्रमाणात गर्दी तयार झाली आहे . प्रत्येकाने मतदानाच्या हक्क बजावाशी आव्हान शेतकरी नेते शैलेश अग्रवाल यांनी वर्धा वासीयांना केली आहे .