खडकीतील इंदिरानगर परिसरात ३७ वर्षीय महिलेच्या घरी ओळखीने येणाऱ्या एका महिलेने पिंपामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. फेब्रुवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान १,९६,९९८ रुपयांचे दागिने चोरून अनोळखी सोनाराकडे गहाण ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आले. फिर्यादीच्या तक्रारीवरून खडकी पोलीस ठाण्यात भादंवि ३८०, ४११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिला व पुरुष फरार