एकलहरे (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत पुलाखाली घोडनदीच्या पात्रात शनिवारी (ता. १७) अंदाजे ४५ ते ५० वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्याचे काम मासेमारी करणाऱ्या ठाकर समाजातील तरुणांनी केले.
आंबेगाव: एकलहरे येथे घोड नदी पात्रात आढळला मृतदेह - Ambegaon News