शिरुर अनंतपाळ: येरोळ येथील नालीच्या बांधकामाची चौकशी करावी... नागरिकांनची मागणी #JANSAMASYA
येरूळ व परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत सार्वजनिक स्मशानभूमी ते जिल्हा परिषद प्रशाले समोर सुरू असलेल्या मुख्य रस्त्यावरील नाल्याची बांधकाम निकृष्ट होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे