येरोळ ता.शिरूर अनंतपाळ जि.लातूर येथील जिल्हा परिषद शाळेतील लहान विद्यार्थ्यांचा रस्ता ओलांडताना वाहनासोबत अपघात घडू नये म्हणून मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक यांनी यावर तोडगा काढत विद्यार्थी चलित बॅरिकेटर तयार करून रस्ता पार करण्यासाठी अनोखा व सुरक्षित शक्कल लढवली आहे