अर्धराजनीतिक चर्चांना ऊत देत कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नुकताच माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी भेट घेऊन विविध महत्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर पक्षात जाण्याच्या शक्यतेवर प्रश्न उपस्थित होताच जाधव यांनी आज दि ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता स्पष्ट भूमिका मांडली की “स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि उद्धव ठाकरे यांचे विचार एकसारखे असतील तरच निर्णय घेऊ