आमगाव: पाण्याच्या टाकीत कीटकनाशक टाकून जीविताला धोका, रिसामा येथील घटना
Amgaon, Gondia | Nov 26, 2025 घरातील पाण्याच्या टाकीत कीटकनाशक टाकून जीवितास धोका निर्माण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आमगाव तालुक्यातील ग्राम रिसामा येथे रविवारी (दि. २३) सायंकाळी ५ वाजता दरम्यान उघडकीस आला.महेंद्र शामराव मानकर (५४) यांच्या घरावर असलेल्या पाण्याच्या टाकीत अज्ञात आरोपीने ‘थिमेट’ नावाचे कीटकनाशक औषध टाकून गंभीर धोका निर्माण केला. कुटुंबीयांच्या आरोग्यास तसेच प्राणास धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले. तक्रारीवरून मंगळवारी (दि