अमरावती: जबरी चोरी करणा-या आरोपींना ताब्यात घेवून आयुक्तालय तसेच ग्रामीण हददीतील १० गुन्हे उघडकिस आणून ८२,५०० रूचा मुददेमाल जप्त
सदरचा गुन्हा आरोपी रोहीत उर्फ जलेबी संजय मुधोळकर, व प्रणीश उर्फ पंशा प्रमोद खडसे, यांनी त्यांचे साथीदारांसह केला असल्याचे निष्पन्न केले. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेवून त्यांचे ताब्यातून गुन्हातील चोरी गेलेल्या मुददेमालापैकी नगदी ७,५०० रूपये, गुन्हयात वापरलेले पाच नग वायना चाकू किंमत ५,००० रुपये गुन्हयात वापरलेल्या दोन दुचाकी वाहन किंमत ६०,००० रूपये गुन्हा करतेवेळी वापरलेला मोबाईल किंमत १०,००० रूपये असा एकूण ८२,५०० रू चा मूददेमाल जप्त करण्यात..