सातारा: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाठार पोलीस ठाण्याच्या निषेधार्थ बनकर कुटुंबाचे आंदोलन
Satara, Satara | Nov 10, 2025 सोमवारी दुपारी 1वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाभाहेर वाठार पोलीस ठाण्याचे निषेधार्थ बनकर कुटुंब आंदोलनाला बसले असून पोलिसांनी अन्याय केला आहे, असा आरोप केला आहे.