माहूर: करंजी येथील शिक्षकाच्या अंगावर विज पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू; माहुर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद