राका येथील रहिवासी श्री. हरीजी इरले यांच्या घराला भीषण आग लागली. या आगीमध्ये इरले कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी संकटात सापडलेल्या या पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांना धीर दिला आणि त्यांच्या नुकसानीची पाहणी केली. आगीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेत शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी आश्वासन दिले.