फुलंब्री येथील नगरपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक दोन मध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची उमेदवारी बाद ठरवली होती. यात न्यायालयात दात मागण्यात आला असून त्यांनी सदरील उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे आता प्रभाग क्रमांक दोन मध्ये भाजप विरुद्ध ठाकरे सेना अशी लढत होणार आहे.