शिरुर अनंतपाळ: मौजे उजेड येथील बालिकेवर अतिप्रसंग.गुन्हेगारास फाशी द्या राजमाता अहिल्या प्रतिष्ठानच्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन
आज मौजे उजेड तालुका शिरूर आनंदपाळ जिल्हा लातूर येथील 9 वर्षाच्या बालिकेवर त्याच गावचा 52 वर्षीय दत्ता चिनमशेटे या नराधमाने दिनांक 2/ 11/ 2025 रोजी पाशवी बलत्कार केला होता त्या आरोपीवर कार्यवाही व्हावी व त्याला फाशीची शिक्षा व्हावी व पीडित कुटुंबीला न्याय भेटावा यासाठी सकल धनगर समाज लातूर जिल्ह्याच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी लोकमाता अहिल्या प्रतिष्ठानचे संस्थापकअध्यक्ष अनिल गोयकर, पत्रकार चंद्रकांत हजारे, नारायण काचे, उपस्थित होते