अचलपूर: शहरातील मोबाईल दुकान फोडून मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला जयस्तंभ चौकातून अटक, परतवाडा पोलिसांची कारवाई
Achalpur, Amravati | Jul 16, 2025
शहरातील ओमसाई मोबाईल शॉपी फोडून तब्बल ८ अँड्रॉईड मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला परतवाडा पोलिसांनी जयस्तंभ चौकातून अटक केली. या...