वाळवा: कुरळप सर्व सेवा सोसायटीची वार्षिक वाद गदारोळत सभा तब्बल चालली बारा तास.
Walwa, Sangli | Sep 17, 2025 कुरळप सर्व सेवा सोसायटीची वार्षिक सभा वाद गदारोळात तब्बल चालली 12 तास.. वाळवा तालुक्यातील कुरळप येथील सर्व सेवा सोसायटीची वार्षिक सभा आज सकाळी साडेनऊ वाजता चालू झाली विरोधकांनी वाढीव सभासदाच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले रात्री साडेनऊ वाजता तोडगा निघाल्यावर सभा संपन्न झाली.