वरुड नगरपालिका निवडणूक 26000 पेक्षा जास्त मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क 21 तारखेला निकाल वरुड नगरपालिका निवडणुकीत दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती या निवडणुकीत एकूण मतदान 40 पॉईंट 890 होते त्यापैकी 13484 पुरुषांनी तर 12716 महिला उत्तरांनी आपला मतदानाचा हक्क बजावला त्यामुळे मतदानात महिलांचा वाटा मोठ्या असल्याचा दिसून आलं एकूण 64.07 टक्के मतदान ची माहिती आहे मात्र आता निकालाकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.