नगर: लव्ह जिहाद बाबत आमदार संग्राम जगताप आक्रमक जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन
अहिल्यानगर शहारात सुरु असलेल्या लव्ह जिहाद प्रकरणाबाबत आमदार संग्राम जगताप आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन या गंभीर गुन्ह्याचा तपास करून आरोपीना तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.