सातारा: सदर बाजार येथे रासपचे जिल्हाध्यक्ष डॉ.रमाकांत साठे यांच्याकडे प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी एबी फ़ॉर्म केले सुपूर्द
Satara, Satara | Nov 11, 2025 नगरपालिका निवडणूक अनुषंगाने सदर बाजार येथे रासपचे जिल्हाध्यक्ष डॉ.रमाकांत साठे यांच्याकडे प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते, राज्य सरचिटणीस अजित पाटील यांनी एबी फ़ॉर्म सुपूर्द केले.यावेळी उमेश चव्हाण उपस्थित होते. मंगळवारी दुपारी 3 वाजता ही प्रक्रिया पार पडली.