मेहकर तालुक्यामधील जानेफळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील देऊळगाव साखरशा येथे 1 डिसेंबर रोजी पोलीस मित्राच्या व बजरंग दल कार्यकर्त्याच्या सहकार्याने ट्रक मधील 27 म्हैस व हेले गाडीमध्ये अमानवीय निर्दयीपणे बांधून भरधाव वेगाने वाहतूक करणाऱ्या चालकावर व इतर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. जनावरे गोशाळेत दाखल तर 16 टायर ट्रक व आरोपी पोलिसांच्या ताब्यात अधिक तपास सुरू. जानेफळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दि.१ डिसेंबर रोजी दुपारच्या वेळेस 16 टायर ट्रक एम पी ५१ झेड ए. ८८१६ नायगाव दत्तापूर वरून जानेफळकडे भरधाव वेगाने जात असताना ट्रक मधील जनावरांच्या हंबरड्याने रस्त्यावरील वाहतूकदाराणी सदर ट्रक आडविण्याचा प्रयत्न केला असता ट्रक चालकाने भरधाव वेगाने होता.