जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन,प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध
Dharashiv, Dharavshiv | Jul 14, 2025
संभाजी ब्रिगेडचे नेते प्रविण गायकवाड यांच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा व शाईफेकीवरुन धाराशिव मध्ये पुरोगामी संघटना...