शिरपूर: करवंद नाक्यासह शहरातील अनधिकृत बॅनर्स व फलकावर पोलीस व नगरपालिका प्रशासनाची संयुक बुलडोझर कारवाई
Shirpur, Dhule | Jul 12, 2025
शिरपूर शहराचे सौंदर्य बिघडवणारे, वाहतुकीला अडथळा ठरणारे आणि सार्वजनिक ठिकाणी जागोजागी लावले जाणारे अनधिकृत बॅनर्स व फलक...