वर्धा: पोलीस स्टेशन, वर्धा (शहर) हद्दीतील कुख्यात गुंड इसमावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई
Wardha, Wardha | Nov 29, 2025 पोलीस स्टेशन, वर्धा (शहर) हद्दीतीत धोकादायक इसम शोहेबखान ऊर्फ टच मुकत्यारखान पठाण, वय २७वर्ष, रा. चितोडा रोड, बोरगाव (मेघे) वर्धा ता. जि. वर्धा याचेविरुध्द पोलीस स्टेशन, वर्धा (शहर) चे अभिलेखावर सन २०२० एकुण ०८ गुन्हे नोंद आहे. ज्यामध्ये स्थानबध्द इसमाविरुध्द जिवानिशी ठार करण्याचा प्रयत्न करणे, प्राणघातक शस्त्र बाळगुन सार्वजनिक ठिकाणी वावरणे, दुखापत करणे, अश्लिल शिवीगाळ करुन मारण्याची धमकी देवून धार