उमरेड: आमदार संजय मेश्राम यांच्या कार्यालयात जनता दरबार संपन्न
Umred, Nagpur | Nov 3, 2025 उमरेड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या करून घेण्यासाठी व त्यांना त्वरित मदत करण्यासाठी आमदार संजय मेश्राम यांच्या उमरेड येथील जनसंपर्क कार्यालयात आज जनता दरबार चे आयोजन करण्यात आले होते. अनेक नागरिकांनी या जनता दरबारचा लाभ घेतला व आपल्या समस्या आमदार मेश्राम यांच्यासमोर मांडल्या. दरम्यान समस्यांचे लवकरात लवकर समाधान करण्यात येईल असे आश्वासन संजय मेश्राम यांनी दिले