आचारसंहितेचा भंग केला हा खोटारडा आरोप–आमदार श्वेता ताई महाले पाटील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता ताई महाले पाटील यांचे पती त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वी सहाय्यक विद्याधर जी महाले यांनी आचारसंहितेचा भंग केला. अशा प्रकारची प्रतिक्रिया काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी दिली होती. यावर आ. श्वेता ताई महाले पाटील यांनी सांगितले की, हा खोटारडा आरोप असून, आमच्या कुटुंबीयांना बदनाम करण्याचे शरयंत्र आहे.