सर्व शिक्षकांना ते शिकवण्यासाठी पात्र आहेत की नाही यासाठी महाराष्ट्र शासनाकडून शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जात आहेत राज्यकर्ते यांची ही पात्रता परीक्षा व्हावी जेणेकरून राज्याला योग्य ते राज्यकर्ते मिळतील दरम्यान आज दि ४ डिसेंबर रोजी सांयकाळी पाच वाजता सदरील व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.