परळी: शहर पोलिसांनी हरवलेला मोबाईल दिला मिळवून
Parli, Beed | Nov 26, 2025 परळी शहर पोलीस स्टेशन हद्दीत हरवलेला मोबाईल पोलीसांनी अवघ्या 24 तासाच्या आत परत मिळवून दिला आहे. अशी माहिती बुधवार दि.26 नोव्हेंबर रोजी, सायंकाळी 6 वाजता पोलीस डायरीतून देण्यात आली.मा. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली CEIR पोर्टलच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. मोबाईल हरवल्यानंतर अनेकांना पुढे काय करायचे माहित नसते.यासाठी भारत सरकारने CEIR – Central Equipment Identity Register ही सुविधा सुरू केली आहे. या पोर्टलद्वारे हरवलेला मोबाईल शोधणे आणि त्याचा गैरवापर थांबवणे श