वर्धा: वर्धा येथील महर्षी विद्या मंदिर येथे क्रिडा महोत्सव उत्साहात साजरा
Wardha, Wardha | Dec 1, 2025 वर्धा येथील सेलू काटे महर्षी विद्या मंदिर पासून क्रिडा महोत्सव साजरा करण्यात आला . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्री अनुप अहिरजी सर (गुन्हे अन्वेषण विभाग ) तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती लोणकर मॅडम तसेच क्रिडा शिक्षक कुणाल कलोडे सर उपस्थित होते. सर्वप्रथम महर्षीजीच्या फोटोचे पुजन करण्यात आले . त्यानंतर प्रमुख अतिथी च्या हस्ते मशाल प्रज्वलीत करण्यात आली . या महोत्सवात वर्ग नर्सरी ते वर्ग १० वीच्या मुलां