भातकुली: *सालोरा येथील शेतकऱ्याचा मुलगा झालं अजय वानखडे यांची केंद्रीय आयकर विभागात निवड*
सालोरा येथील शेतकरी पुत्राचा मुलगा दीपावलीच्या शुभपर्वावर केंद्रीय आयकर विभागात अजय गोपाळराव वानखडे यांची निवड झाल्याबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य - शेतकरी नेते प्रकाश साबळे यांच्या शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन हस्ते सत्कार करण्यात आला, अजय वानखडे यांचे अत्यंत हालाखीची परिस्थिती असल्याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने आयकर विभागात आपले स्थान पटकावले त्याबद्दल अजयचे सर्वत्र