Public App Logo
Jansamasya
National
Fidfimpact
West_delhi
North_west_delhi
South_delhi
Pmmsy
Haryana
Matsyasampadasesamriddhi
���ीएसटी
Cybersecurityawareness
Nextgengst
Happydiwali
Diwali2025
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi

खामगाव: खामगाव अकोला रोडवरील ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील दोघांना पोलिसांनी केली अटक ट्रॅक्टर जप्त; आणखी वाहन चोरीची कबुली

Khamgaon, Buldhana | Nov 13, 2025
खामगाव अकोला रोडवरील सत्यम दुकानासमोरून ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील दोघांना शिवाजी नगर पोलिसांनी केली अटक केल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांनी आज दिनांक १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजे दरम्यान दिली.मिळालेल्या माहितीनुसार सविस्त असे की,ट्रॅक्टर क्र. एमएच २८-एझेड-९१८७ (किं. २ लाख २५ हजार) हे खामगाव अकोला रोड वरुन चोरीला गेले होते. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यातचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

MORE NEWS