वर्धा: वर्धा जिल्ह्यातील इंदिरा गांधी विद्यालय अल्लीपूर येथे विज्ञान प्रदर्शनी
Wardha, Wardha | Nov 29, 2025 स्थानिक इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अल्लीपूर येथे दिनांक 29 नोव्हेम्बर ला दहा वाजता ला शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे व आनंद मेळावा आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अल्लीपूर च्या प्राचार्य सौ अर्चना मुडे मॅडम तसे