रामटेक: पो. स्टे.रामटेक हद्दीतील पाच आरोपी नागपूर जिल्ह्यातून हद्दपार ; उपविभागीय अधिकाऱ्यांची मोठी कारवाई
Ramtek, Nagpur | Nov 29, 2025 पो. स्टे.महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 अन्वये उपविभागीय दंडाधिकारी रामटेक यांनी पोलीस स्टेशन रामटेक हद्दीतील पाच आरोपितांना नागपूर जिल्ह्यातून हद्दपार केल्याची माहिती रामटेक पोलिसांनी शनिवार दिनांक 29 नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजता दरम्यान प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली.