नांदगाव: उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
मनमाड शहरातील गायकवाड चौक येथे राहणाऱ्या नितीन वाघमारे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी केली होती कालमत्ये राहते त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले या संदर्भात प्रभाग क्रमांक दहा मधील निवडणूक सोडून इतर निवडणूक घेतली जाईल ची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शेषराव चौधरी यांनी दिली