सिन्नर: सिन्नर तालुक्यातील शिंदे मळा परिसरात बिबट जेरबंद
Sinnar, Nashik | Nov 20, 2025 कपरिसरात बिबट्या दिसत होता. या ठिकाणी घराबाहेर असलेल्या पाळीव कुत्र्याला बिबट्याने ओढून नेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली. सुरक्षेच्या दृष्टीने बिबट्या जेरबंद होण्यासाठी परिसरात पिंजरे लावण्यात आल पहाटे शिंदे मळा परिसरात आप्पासाहेब शिंदे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला.