कुही: भागवत सप्ताहनिमित्य शिवनी येथे रामधूनचे आयोजन
Kuhi, Nagpur | Dec 2, 2025 ग्रामीण भागात असलेल्या मौजा शिवनी येथे भागवत सप्ताहनिमित्य 2 डिसेंबर मंगळवारला सकाळी 8 वाजताच्या सुमारास गावातून मुख्य रस्त्याने रामधून फिरविण्यात आली. याबाबत चे वृत्त असे की हनुमान देवस्थान पंचकमेटी शिवणीच्या वतीने अखंड श्रीमद भागवत हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने गावातून रामधून काढण्यात आली.5 डिसेंबर ला गोपाल काल्याचे करण्यात आले असून भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गावकऱ्यांनी केले.