देऊळगाव राजा: .छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना शिवसेनेतर्फे श्रद्धांजली