साकोली: साकोलीतील सरस्वती वाचनालयात भारतीय किसान संघाच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
साकोली येथील परेड ग्राउंड वरील सरस्वती सार्वजनिक वाचनालयामध्ये भारतीय किसान संघाच्या वतीने साकोली लाखांदूर लाखनी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन रविवार दि 9 नोव्हेंबरला सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळात करण्यात आले आहे प्रांत कार्यालय मंत्री दिलीप पाटील भंडारा जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र पांडे, जिल्हा मंत्री दिनेश कापगते यांचे प्रमुख मार्गदर्शन या प्रशिक्षण वर्गाला लाभले आहे