रिसोड: अंचळ येथील स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा 17 जुलैपासून अन्नत्याग आंदोलन. देवानंद वानखेडे यांची माहिती
Risod, Washim | Jul 14, 2025
रिसोड तालुक्यातील अंचळ येथील स्मशानभूमीचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असून अंत्यविधी वेळी नागरिकांना मोठ्या समस्यांना...