गोंदिया: नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ संत गाडगे महाराज परिसर,सूर्यटोला येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा संपन्न
Gondiya, Gondia | Nov 28, 2025 गोंदिया नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ आज संत गाडगे महाराज परिसर, सूर्यटोला येथे झालेल्या जनसभेला खासदार श्री प्रफुल पटेल यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती माधुरी नासरे, प्रभाग क्रमांक ७ नगरसेवक उमेदवार सौ. कल्पना बनसोड आणि श्री इमरान शेख यांच्या "घड्याळ" चिन्हावर बटन दाबून विजयी रुपी आशीर्वाद देण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.