चंद्रपूर जिल्ह्यात नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विविध पोलीस स्टेशन अंतर्गत चंद्रपूर शहर गडचांदूर भद्रावती चिमूर येथे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अवैध्य दारू विक्रेत्यांवर धाड टाकत दोन आरोपींसह एक लाख रुपयाची दारू व मोटरसायकल असा एक लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे कारवाई करण्यात आली आहे.