चाकूर: धक्कादायक घटना... स्पर्धापरीक्षेच्या शुल्कासाठी पैसे न दिल्याने हिप्पळनेर गावात मुलानेच केली वडिलांची हत्या...
Chakur, Latur | Sep 17, 2025 चाकूर तालुक्यातील हिपनेर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे स्पर्धा परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी पैसे न दिले त्या किरकोळ कारणावरून एका तरुणांनी आपल्या वडिलांचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे