आज दिनांक 6 डिसेंबर 2025 वार शनिवार रोजी दुपारी 13 वाजता भोकरदन शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे व तालुक्यात ठीक ठिकाणी परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत सर्व जाती धर्मांच्या लोकांनी एकत्र येत अभिवादन करण्यात आले आहे, व त्यांच्या कारकीर्दीला उजाळा सुद्धा याप्रसंगी देण्यात आला आहे.